अमरावती-यवतमाळ रस्त्याने भरधाव वेगाने जात असलेल्या एका गाडीने एका हरिणाला शनिवारी सकाळी उडवलं. जखमी हरीण तशा अवस्थेतच रस्त्याला लागून असलेल्या अभिनव विद्यालयाच्या पटांगणात कसंबसं धडपडत आलं.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews